-->
आपला महाराष्ट्र 24

No title


उरण: सुनिल ठाकूर
              उरण (बोरखार) येथे जय दुर्गा माता संस्थेमार्फत दहा दिवस आदिशक्तीचा दहा दिवस जागरण गोंधळ सुरू आहे.अगदी पहिल्या दिवसापासून अनेक कार्यकमांची मांदियाळी सुरू आहे. भजन,मुलांसाठी फॅनिगेम,शक्ती तुरे पुरुष नाच, लहान मुलांसाठी फॅशन शो,बुगीबुगी नृत्य स्प्रधा,,कराओके स्पर्धा,,आईमाऊली चा गोंधळ,,स्त्रियांसाठी पैठणी,,आईमाऊली चा अंगणात होम विधी,, असे विविध कार्यक्रम सादर केले जात आहेत.
              संस्थेचे यंदाचे ४१ वे वर्ष आहे. संस्थेचे संस्थापक तथा अधक्ष मा.सरपंच श्री.सुरेश शेठ डाकी.,,मंदिर समिती चे अध्यक्ष मा.श्री रोशन डाकी.विंधणे ग्रामपंचायतीच्या सरपंच.मा.सौ निसर्गा रोशन डाकी,सूर्या भाय ग्रुप चे अध्यक्ष श्री जयेश डाकी आणि इतर सर्व सदस्य सुंदर प्रकारे नियोजन करून मेहनत घेत आहेत,देवीच्या दर्शनासाठी पंचक्रोशितील अनेक भाविक मोठ्या प्रमाणात येत आहेत. या सर्व कार्यक्रमात सूत्रसंचालन. निवेदन श्री.सतीश गावंड सर आणि श्री रमाकांत मोकल सर करीत आहेत.
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.