-->
आपला महाराष्ट्र 24

जिल्हा स्तरीय शालेय तायक्वॅान्डो स्पर्धेत संजीवनी इन्टरनॅशनल स्कुल खारघर ने १४ पदके मिळवुन घवघवीत यश संपादन केले.

उरण :सुनिल ठाकूर
 पनवेल महानगरपालिका आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय तायक्वॅान्डो स्पर्धेत खारघर येथील संजीवनी इंटरनॅशनल स्कुल ने १४ पदके पटकावली खालील प्रमाणे पदक विजेते .
सुवर्ण पदक - १) मोरवी भाटी २) प्रांजल खोडके 
रौप्य पदक- १)लावण्या सोनटक्के २)सर्बजित मोन्डल ३)अक्षय चौधरी 
कांस्य पदक- १)जसलीन कौर २) विहान चौधरी ३)अरुष राजवर ४)विश्व वेलणकर ४) साक्षी चव्हाण ५)प्रिशा पटानिया ५)मदीहा हमडुले ६) मोहम्मद सहजाह ७) शौर्य पवार  या सर्व खेळाडूंना प्रमुख शिक्षक आंतरराष्ट्रीय तायक्वॅान्डो पंच सुभाष पाटील व सहाय्यक प्रशिक्षक दिनेश म्हात्रे आणि क्रीडा शिक्षक वैभव सोनावणे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले या स्पर्धेतील विजयी खेळाडूंचा संजीवनी स्कुल चे प्रिन्सिपल डॅा. अनुराग पान्डे सरांनी विशेष अभिनंदन केले 
   या खेळाडुंच्या यशामुळे शाळेतील इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळाली असून, परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.