-->
आपला महाराष्ट्र 24

मोफत नेत्र चिकित्सा शिबिर संपन्न.


उरण (सुनिल ठाकूर ).
 महाराष्ट्राचे लाडके मा. मुख्यमंत्री सन्माननीय शिवसेना पक्षप्रमुख *उद्धव बाळासाहेब ठाकरे* यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शाखा क्रमांक १९३ चे शाखाप्रमुख *संजय भगत* यांच्या आयोजनातून तसेच विभग प्रमुख महेश सावंत यांच्या सहकार्याने प्रभादेवीतील नागरिकांकरिता सुप्रसिद्ध नेत्र चिकित्सक *पद्मश्री तात्याराव लहानेडॉक्टर रागिणी पारिख,डॉक्टर सुमित लहाने
यांच्या *रघुनाथ नेत्रालयाचे नेत्र चिकित्सा शिबिर* आयोजित करण्यात आले होते या शिबिराला *शिवसेना नेते अनंत गीते, दिवाकर रावते* आमदार सुनील शिंदे विभाग प्रमुख महेश सावंत आशिष चेंबूरकर ,श्रद्धा जाधव,आरती कीनरे ,उद्योजग अनिल माने,विभाग संघटक शशी पडते,राजू पाटणकर, निरंजन नलावडे, मा. शाखा प्रमुख लक्ष्मण भोसले, नगरसेविका हेमांगी वरळीकर, उपविभाग संघटक सूर्यकांत बिर्जे, उप विभाग प्रमुख कैलास पाटील ,यशवंत विचले,अभय तामोरे,रेखा देवकर, हिरु दास,विनायक देवरुखकर ,शाखाप्रमुख विनय अक्रे, शाखा समन्वयक गणेश देवकर चंदन साळुंखे रत्नाकर चिरनेरकर,अभिजीत कोठेकर, रवी पड्याची, कीर्ती मस्के,संजना पाटील, वैष्णवी फोडकर युवा सेनेचे मुंबई समन्वयक सागर चव्हाण,अभिजीत पाताडे,जाई सोमण,युवा विभाग अधिकारी सप्नील सूर्यवंशी, गुर्शिन कौर,साईश माने, चिंतामणी मोरे,सौरभ भगत तसेच विभागातील व शिवसेना संघटनेतील मान्यवरांनी भेट दिली सदर शिबिर आयोजित केल्याबद्दल नागरिकांनी शिवसेनेचे तसेच शाखा प्रमूख संजय भगत यांचे आभार व्यक्त करीत आहेत.शिबिर यशस्वी करण्याकरिता कार्यालय प्रमुख सुशांत वायंगणकर , सुजन मंत्री, सुरेश झित्रे व इतर पदाधिकाऱ्यांसह युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व महिला पुरुष शिवसैनिकांनी विशेष परिश्रम घेतले.
शिबिरात प्रभादेवी व परिसरातील ६२५ नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.