-->
आपला महाराष्ट्र 24

मा. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त शिवसेना शाखा क्रमांक 193 च्या वतीने वृक्षारोपण


उरण (सुनिल ठाकूर ). शिवसेना पक्ष प्रमुख सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना शाखा क्रमांक 193 च्या वतीने खासदार अनिल देसाई यांच्या सूचनेनुसार विभाग प्रमुख महेश सावंत यांच्या उपस्थितीत शाखाप्रमुख संजय भगत यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, 
सदर कार्यक्रमास मा. शाखा प्रमुख लक्ष्मण भोसले, छत्रपती पुरस्कार विजेते तारक राउल, महिला उपविभाग संघटिका रेखा देवकर, मा. नगरसेविका ज्योतीताई भोसले, हिरु दास, शाखा संघटिका कीर्ती मस्के, रत्नाकर चिरनेरकर, वैष्णवी फोडकर , अर्चना पाटील, प्रणिता पारकर,प्रगती वाघधरे, श्रद्धा चिरनेरकर,राखी किर,प्रल्हाद कोठेकर,अमर लब्दे, रवींद्र गजने, प्रकाश किर, दीपक जाधव, समीर भिडू, इंदुलकर, जंजीरकर, बाळा कांदळगावकर, ज्येष्ठ शिवसैनिक उल्हास कदम, सुभाष सारंग, संजय चव्हाण,नागवेकर, चौधरी,  जोसूलकर, विजय नागवेकर, काशिनाथ मस्के, दत्ता म्हात्रे, श्री पेडणेकर, युवा सेनेचे साईज माने साहिल कदम सिद्धांत कुमठेकर तन्मय विलनकर आदी उपस्थित होते.
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.