उरण (सुनिल ठाकूर ). शिवसेना पक्ष प्रमुख सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना शाखा क्रमांक 193 च्या वतीने खासदार अनिल देसाई यांच्या सूचनेनुसार विभाग प्रमुख महेश सावंत तसेच महिला विभाग संघटिका मा. महापौर श्रद्धा जाधव यांच्या उपस्थितीत शाखाप्रमुख संजय भगत यांनी टाटा मेमोरियल हॉस्पिटल परळ येथील कॅन्सरग्रस्त रुग्णांना अन्नदान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,
सदर कार्यक्रमाला वडाळा विधानसभेचे राकेश देशमुख, उपविभाग प्रमुख कैलास पाटील, विनायक देवरुखकर ,मा. शाखा प्रमुख लक्ष्मण भोसले, छत्रपती पुरस्कार विजेते तारक राउल, महिला उपविभाग संघटिका रेखा देवकर, मा. नगरसेविका ज्योतीताई भोसले, हिरु दास, शाखा संघटिका कीर्ती मस्के, रत्नाकर चिरनेरकर, वैष्णवी फोडकर , अर्चना पाटील, प्रणिता पारकर,प्रगती वाघधरे,राखी किर,प्रल्हाद कोठेकर,अमर लब्दे, महेंद्र पाटील,रवींद्र गजने, प्रकाश किर, दीपक जाधव, समीर भिडू, इंदुलकर, जंजीरकर, बाळा कांदळगावकर, ज्येष्ठ शिवसैनिक उल्हास कदम, सुभाष सारंग, संजय चव्हाण,नागवेकर, चौधरी, जोसूलकर, विजय नागवेकर, काशिनाथ मस्के, दत्ता म्हात्रे, श्री पेडणेकर, युवा सेनेचे साईज माने साहिल कदम सिद्धांत कुमठेकर तन्मय विलनकर उपस्थित होते.