-->
आपला महाराष्ट्र 24

कलासाधना सामाजिक संस्था, नवी मुंबई यांच्या तर्फे छत्री रंगवणे कार्यशाळा व स्पर्धा संपन्न .

उरण (सुनील ठाकूर ).
कला साधना  सामाजिक संस्था, नवी मुंबई यांच्याकडून चेंबूर कर्नाटक हायस्कूल चेंबूर, मुंबई .येथे छत्री रंगवणे कार्यशाळा  व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये सर्व विजय स्पर्धकांना संस्थेच्या माध्यमातून प्रमाणपत्र व पारितोषिक देण्यात आली. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
यावेळी श्रीराम महाजन , गीतांजली सालियन. प्रिन्सिपॉल. निशा विश्वकर्मा ,सुपरवायझर आर्ट टीचर प्रमोद कुराणे ,
आदी उपास्थीत होते . संपन्न .
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.