उरण (सुनिल ठाकूर ).
आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांची शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड मा.श्री. शिरीष घरत साहेब यांच्या नेतृत्वाखाली दि पनवेल को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक लि.संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक २०२२ २०२७ निवडून आलेले शिवसेनेचे उमेदवार तालुका प्रमुख ज्ञानेश्वर बडे व शहर प्रमुख पनवेल प्रवीण जाधव यांच्यासह मातोश्री येथे मा. उध्दव साहेबांचे साहेबांचे आशिर्वाद घेतले.
यावेळी रायगड जिल्हा सल्लागार शिरीष बुटाला, उपजिल्हाप्रमुख भरत पाटील, तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, महानगर समन्वयक दिपक घरत, शहर प्रमुख यतीन देशमुख, शहर प्रमुख सदानंद शिर्के आदि पदाधिकारी उपस्थित होते.