उरण( सुनील ठाकूर)
महाराष्ट्र नवनिर्णाण सेनेचे युवा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष श्री. अमितजीनेतृत्व..आणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष श्री. अमितजी ठाकरे साहेब यांनाऊलवे शहराच्या पदाधिकारी आणी मनसैनिक यांच्या वतीने श्री.अमितजी ठाकरें साहेबांना वाढदिवसा निमित्ताने ..सोशल मिडीया आणी प्रसार माध्यमांच्या वतीने शूभेच्छा देण्यात आल्या..
त्याप्रसंगी उलवे शहर अध्यक्ष.श्री राहुल पाटील शहर उपाध्यक्ष कु.कल्पेश कोळी. शहर सचिव श्री.मनोज कोळी.
गणेशपुरीगाव शाखाध्यक्ष श्री.चेतन कोळी .उपाध्यक्ष श्री.सुनिल कोळी उलवे शाखाध्यक्ष.श्री.विशाल भोईर उपाध्यक्ष श्री.संदीप म्हाञे
कोंबडभुजे शाखाध्यक्ष कु.चिराग कोळी उपाध्यक्ष प्रणय आणीकुमार
मनसैनिक प्रतिक कोळी. प्रदीप कोळी सदाभाऊ.अयप्पा.मंदार गावडे इतर मनसैनिक उपस्थित होते.
