-->
आपला महाराष्ट्र 24

प्रति शिर्डी शिरगाव येथील श्री साई बाबा मंदिर येथे बाबांच्या गाभाऱ्यात 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त फुलांची आकर्षक सजावट तर अक्षय तृतीया निमित्त बाबांच्या मूर्ती समोर फळांची आरास केली.

1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त प्रती शिर्डी शिरगाव येथील श्री साई बाबा मंदिर येथे बाबांच्या गाभाऱ्यात साई भक्तराकेश मुगळे यांनी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली.

छाया सुनिल ठाकूर










अक्षय तृतीया निमित्त प्रति शिर्डी शिरगाव येथील श्री साई बाबा मंदिर येथे बाबांच्या मूर्ती समोर फळांची आरास साई भक्त राकेश मुगळे यांनी केली.

छाया सुनील ठाकूर














Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.