-->
आपला महाराष्ट्र 24

कामगार नगर चा राजा

कामगार,नगरचा राजा
१,२,३ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा कामगार नगरचा राजा यंदा मंडळाचे ५१वे वर्ष आहे. यंदा मंडळाने 'जय मल्हार' रुपातील सुरेख गणेशमूर्ती स्थापन केली आहे. मंडळाचे अध्यक्ष सुशांत देवळेकर, सचिव प्रशांत देवळेकर, खजिनदार विराज केळकर असून, मंडळातर्फे अनेकविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात. तसेच अनेक स्पर्धांचे आयोजनदेखील केले जाते.
(सौजन्य : उमेश गावडे, मनसे शाखा अध्यक्ष क्र. १९४)
संस्थापक-अध्यक्ष : स्वरराज प्रतिष्ठान, प्रभादेवी
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.