उरण सुनिल ठाकूर :उलवे नोड येथे उलवे वासियां साठी शगून बिल्डिंग जवळ आयोजक प्रशांत दादा पाटील मित्र परिवार आणि उलवे नोड सामाजिक मित्र आणि महिला मंडळ यांच्या वतीने दिनांक 3 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर 2024 या काळात गरबा दांडिया चे आयोजन करण्यात आले आहे . या गरबा दिवसांत दर रोज विध्यार्थ्यांना 400 शालेय वस्तू, दररोज 25 आकर्षक बक्षिसे,व सन्मान चिन्ह,दर रोज येणाऱ्या महिलां साठी दसऱ्याच्या दिवशी 500 बक्षिसे, तसेच दर दिवशी महिलां साठी पैठणी अशी भरघोस बक्षिसे दांडिया रसिका साठी ठेवण्यात आली. आहेत. या मंडळास पहिल्या दिवसा पासून च मोठ्या प्रमाणात दाडिया रसिका चा प्रतिसाद लाभत आहे. त्यातच या मंडळास ज्युनिअर कलाकार, अमिताभ बचन, गोविंदा, अजय देवगण आदी कलाकारांनी हजेरी लावून प्रत्यक्ष दांडिया रसिका समवेत दांडिया खेळले. सदर गरबा कार्यक्रम चांगल्या रीतीने पार पडण्या साठी उलवे नोड अध्यक्ष प्रशांत दादा पाटील,उपाध्यक्ष कुलदीप तिवारी, महिला अध्यक्ष मनिषा ताई पवार,
मोरावे अध्यक्ष सतिश पाटील,