-->
आपला महाराष्ट्र 24

बी एस पाटील इंग्लिश मीडियम स्कूल विंधणे येथे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न.


उरण (सुनिल ठाकूर ).
आज दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी विंधणे येथील बी एस पाटील इंग्लिश मीडियम स्कूल येथे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे श्री कैलास बंडू पाटील, के.बी.पाटील एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष श्री गितेश जोशी सचिव श्री सचिन जोशी सदस्य श्री  प्रदीप शेळके तसेच श्री अनंत जोशी ज्येष्ठ नागरिक श्री कृष्णा पाटील श्री भास्कर मोकल श्री प्रशांत पाटील ,श्री प्रशांत नवाळे, श्री तुषार थळी, श्री समीर जोशी, श्री व सौ पूजा जगन्नाथ चित्तमपल्ली श्री व सौ नम्रता प्रीतम पाटील ,सौ मोनिका जोशी श्री स्नेहल जोशी , श्री राकेश घरत श्री व सौ जयेश पाटील सौ पूजा ठाकूर वसुधा जोशी , सौ सीमा यादव सौ. मीनल मढवी ,जागृती पाटील सौ. सुजिता कोळी , सौ. सीमा जोशी आणि नंदिनी पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाच्या वेळी सन २०२३-२४ मध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.