उरण (सुनील ठाकूर):- रायगड तायक्वांडो असोसिअशन हि रायगड जिल्ह्याची अधिकृत संघटना आहे, या संघटनेला तायक्वांडो असो. ऑफ महाराष्ट्र ( मुंबई ), तायक्वांडो फेडेरेशन ऑफ इंडिया, व भारतीय ऑलिम्पिक संघाची मान्यता आहे, या अधिकृत संघटनेमार्फत रायगड तायक्वांडो असोसिअशन चे प्रमुख क्षिक्षक व आंतरराष्ट्रीय पंच श्री सुभाष गोकुळ पाटील यांनी खालील रायगडचा संघ जाहीर केला.
मुले :- अभिषेक चौहान , राज प्रजापती , दीक्षांत माळी , राज बादल , तनिश कोनकर , आदर्श कोकीटकर , ओम् टेंगळे , सलाज मलगार
संघ प्रशिक्षक :- निलेश जाधव
व्यवस्थापक :- शैलेश कदम
मुली :- पवित्रा राकेश कदम , तनिष्का शिर्के , रिया गुप्ता , तनिष्का मुसाळे , रिया कदम , राधिका नारायण , तनुजा पाटील , निर्मिती दत्ता
संघ प्रशिक्षिका :- मुग्धा भोसले
व्यवस्थापक :- कार्तिका नारायण
पुमसे खेळाडु :-वर्धन म्हात्रे , ओंकार जोडे , राधिका नारायण
पूमसे प्रक्षिक्षक :- राकेश जाधव
व्यवस्थापक :- सोनु वडगीर
राष्ट्रीय पंच - तेजस जगन माळी ह्याची पंच म्हणुन निवड झाली आहे
ही स्पर्धा २५ ते २७ रोजी जिल्हा क्रीडा संकुल सभागृव्ह बीड येथे ज्युनियर स्पर्धा होणार आहे .
या राज्यस्तरीय ज्युनियर तायक्वांडो स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेते खेळाडू, भारतातील शिखर संस्था तायक्वांडो ऑफ फेडेरेशन इंडिया च्या वतीने १७ ते २१ ऑगस्ट २०२४ रोजी संभाजीनगर महाराष्ट्र येथे होणार्या राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील.