उरण (सुनिल ठाकूर ). रायगड जिल्हा परिषद शाळा दिघोडे अध्यक्ष निलेश बामा पाटील यांचा अध्यक्ष पदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने नव्याने अध्यक्ष व कार्यकारणी निवड करण्यात आली. यावेळी अध्यक्ष पदी श्री मंदार पांडुरंग पाटील, तर उपाध्यक्ष पदी सौ. स्वाती मात्रे, यांची निवड करण्यात आली असून सदस्य म्हणून दिव्या पाटील,अस्मिता पाटील निलेश पाटील संजीवनी कोळी,नीता कोळी,गणेश नागोरकर, महेंद्र जोशी, प्रसिद्धी कासकर, यांची निवड करण्यात आली.
यावेळी सरपंच श्री कीर्तिनीधी ठाकूर, उपसरपंच अभिजीत पाटील, माजी उपसरपंच प्रफुल्ल पाटील,
माजी सरपंच अविनाश पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य,
ग्रामसेविका मत्स्यगंधा पाटील आदी सह