उरण (सुनिल ठाकूर ). उलवे नोड शहर संघा च्या वतीने आषाढी एकादशी च्या दिवशी वहाळ ग्रामपंचायत चे उपसरपंच अमर म्हात्रे यांचा नागरी सन्मान करण्यात आला. या सन्माना बद्दल त्यांनी सर्व शहर वासियांचे आभार मानले.
श्री अमर म्हात्रे यांचा नागरी सन्मान
byमुख्य संपादक - सुनील ठाकूर
•