-->
आपला महाराष्ट्र 24

प्रितम दादा म्हात्रे (विरोधी पक्ष नेते महानगर पालिका पनवेल ) यांच्या वाढदिवसा निमित्त विविध कार्यक्रम.


उरण (सुनिल ठाकूर ).
प्रितम दादा म्हात्रे (विरोधी पक्ष नेते महानगर पालिका पनवेल ) यांच्या वाढदिवसा निमित्त संपूर्ण उलवे नोड मध्ये श्री. सचिन राजे येरुणकर यांच्या मार्गदर्शना खाली खुप उपक्रम राबविण्यात आले. कोपर तलाव सेक्टर 8 उलवे नोड हिते रहिवाशी यांच्या मागणी नुसार ओपन जिमच भूमी पूजन आणि शौचालयच काम चालू केले, सेक्टर 15 उलवे नोड हिते जेष्ठ नागरिक यांना बसण्यास वाचनालय आणि खारकोपर स्टेशन समोर रहिवाशी यांच्या मागणी नुसार बसण्यास बस स्टॉप, मोफत डोळे तपासणी आणि डोळ्यांचे सर्व प्रकारचे ऑपेरेशन आणि मोफत आरोग्य शिबीर आणि वृद्धाश्रमात कपडे आणि फळ वाटप करण्यात आले.
त्यावेळी आम्ही उलवेकर मित्र मंडळ आणि महिला मंडळ, आम्ही कोकणकर संगठना, सेक्टर 8/9/10 रहिवाशी संगठना आणि महिला मंडळ, कछ वागड पाटीदार लेवा गुजराती समाज आणि शेतकरी कामगार पक्ष उलवे नोड मधील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.  माई ताई भोईर (सरपंच गव्हाण ),  राजेंद्र घरत (भात गिरणी तालुका पनवेल ) सचिन घरत (मा. सरपंच ), सुहास देशमुख, मिलिंद डोके,  राकेश घरत, महेश घरत,  रमेश ठाकूर, प्रल्हाद भगत,. निलेश पाटील,संदीप पाटील,  प्रदीप नलावडे, प्रदीप पांचाळ,  राकेश बादावटे,  अमित दवंडे,  मुकेश मोरे,सौ. रचना येरुणकर, श्रावणी पांचाळ,  सरिता साळवे,  सिद्धी पैकडे,  स्वप्ना आरोदेकर सपना ढोके,निशिगंधा शेलार, सवित्ता दवे, सोनल ठाकूर,  कीर्ती फाटका,रोहिणी भोसले, पूर्णिमा जोशी,  प्रिया जगदीश आणि समस्त रहिवाशी उपस्थित होते.
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.