-->
आपला महाराष्ट्र 24

जयभवानी नवरात्रौत्सव मंडळ बोरखार तर्फे सार्वजनिक नवरात्रौस्तव 2023 चे आयोजन



उरण (सुनिल ठाकूर ). सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील बोरखार येथील जयभवानी नवरात्रौस्तव मंडळ तर्फे दिनांक 15 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर या कालावधीत नवरात्रौस्तव 2023 चे आयोजन करण्यात आले आहे. त्या निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत.
 रविवार दिनांक 15/10/2023 सकाळी 10 ते 12 भवानी मातेची स्थापना, अभिषेक, आरती व महाप्रसाद. सोमवार दिनांक 16/10/23 रात्रौ 10 वाजता
श्री आदिशक्ती भजन मंडळ बोरखार यांचे भजन. मंगळवार दिनांक 17/10/23 रात्रौ 9 वाजता हौजी खेळ. बुधवार
दिनांक18/10/23रात्रौ10 वाजता तेजस डाकी सामाजिक विकास मंडळ यांच्या वतीने महिलांसाठी चला जिंकूया पैठणी. गुरुवार दिनांक 19/10/23रात्रौ 9 वाजता 
 शिव व्याख्याते विवेक भोपी यांचे शिव व्याख्यान. शुक्रवार दिनांक 20/10/23 सकाळी 10.ते दुपारी 2 मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर रात्रौ 9.30मातेचा जागरण गोंधळ.शनिवार 
 दिनांक 21/10/23 रात्रौ 10 वाजता श्री तिसाई मरू आई कलामंच बोरखार यांचे नृत्य स्पर्धा
रविवार दिनांक 22/10/23 रात्री 10 वाजता फॅशन शो
सोमवार दिनांक 23/10/23 सायंकाळी 6 ते 7 मातेचा होम विधी मंगळवार दिनांक 24 /10/23 दुपारी 3 ते 5 लकी ड्रॉ सोडत सायंकाळी 5 ते 8 मातेचा भव्य विसर्जन सोहळा अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत तरी सर्वांनी भवानी मातेच्या दर्शनाचा व कार्यक्रमाचा आस्वाद घेण्याचे आवाहन जय भवानी नवरात्रौस्तव मंडळ बोरखार च्या वतीने करण्यात आले आहे.
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.