ssssss
उरण (सुनिल ठाकूरs ).
शुक्रवार दिनांक १५ / ९ / २०२३ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेते शिरीषजी सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उलवे शहर अध्यक्ष राहुल बाबुराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली मा. राज साहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवतीर्थ येथे सौ. शर्मिला राज साहेब ठाकरे वहिनी यांच्या शुभहस्ते आरती संग्रह 2023 या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
सदर आरती संग्रह प्रकाशन सोहळ्या प्रसंगी उलवे शहर अध्यक्ष राहुल बाबुराव पाटील, उलवे शहर सचिव मनोज कोळी, सरचिटणीस उलवे शहर सुनील कोळी,सरचिटणीस उलवे शहर विशाल भोईर, उलवे गाव शाखा अध्यक्ष प्रतीक कोळी, उलवे गाव चिटणीस विशाल पाटील, सेक्टर 9 उलवे शहर Pशाखाध्यक्ष संदीप P
., सेक्टर 9 उलवे शहर शाखा उपाध्यक्ष अनिकेत कोळी, सेक्टर 17 शाखा अध्यक्ष उलवे शहर शुभम मढवी, महाराष्ट्र सैनिक लक्ष्मण वैष्णव,आदी सह महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.