प्रभादेवी मुंबई येथील मंदा किशोर कर्वे आणि परिवार यांच्या घरातील गणेशाची सुबक मूर्ती छाया सुनिल ठाकूर
नरे पार्क मुंबई येथील परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
स्थापना 1947 वर्ष 77 वे छाया सुनिल ठाकूर
प्रभादेवी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ नागु सयाजी वाडी प्रभादेवी गणेशाची शाडू मातीची मूर्ती व बारा जोतिर्लिंग देखावा छाया सुनिल ठाकूर
: लाल बाग मुंबई येथील तेजुकाया सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्ट
स्थापना 1967 वर्ष 57 वे छाया सुनिल ठाकूर