-->
आपला महाराष्ट्र 24

कृषी संजीवनी सप्ताह दिना निमित्त बैलोंडाखार येथे शेतकऱ्यांना परस बाग बियाणे चे वाटप.


उरण (सुनिल ठाकूर ). दिनांक 25 जून ते  1 जुलई  2023 कृषी संजीवनी  सप्ताहचे आयोजन कृषी विभागा तर्फे साजरा होत असताना  दि.26/06/2023मौजे बेलोंडेखार  ता . उरण येथे कृषि संजीवनी सप्ताह साजरा करण्यात आला, यावेळी महिलाना आहार व आरोग्य या विषयी मार्गदर्शन करण्यात आले,तसेच महिलाना  परस बागेचे बियाणे  वाटप करून आहारातील विषमुक्त  भाजीपाला महत्व पटवून देण्यात आले. तसेच कृषी विभागाच्या सर्व योजनांची माहिती देण्यात आली.
यावेळी   आशा वर्कर वनिता कासुकार आणि कृषी सहाय्यक विभावरी चव्हाण उपस्थित होत्या.
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.