-->
आपला महाराष्ट्र 24

पनवेल विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांचे अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या. छाया सुनिल ठाकूर

Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.