-->
आपला महाराष्ट्र 24

कोपरगाव शिर्डी श्री साई मंदिराचा 24 वा वर्धापन दिन दोहळ्याचे आयोजन.

उरण (सुनिल ठाकूर ).शिर्डी येथील अंबिका नगर कोपर गाव येथील श्री साई मंदिराचा 24 वा वर्धापन दिन शुक्रवार दिनांक 16 जून 2023 रोजी साजरा होत आहे. त्या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
  सकाळी 5 वाजतां श्रीचे अभिषेक व काकडं आरती. सकाळी 7 वाजतां श्री सत्यनारायण महापूजा. सकाळी साडे आठ ते 4 वाजेपर्यंत भक्ती गीते व प्रवचन कार्यक्रम. सकाळी 10 ते 12पालखी सोहळा. दुपारी 12 वाजतां मध्यान्ह आरती. दुपारी 12. ते 3.30. महाप्रसाद. सायंकाळी 6.30 वाजतां धुपारती. रात्री 9.30 वाजतां शेजारती अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व साई भक्तांनी दर्शनाचा तीर्थप्रसाद. व कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन श्री साईधाम मंदिर  कोपर गाव अंबिका नगर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.