-->
आपला महाराष्ट्र 24

कार्ला एकविरा गडावर स्वछता अभियान संपन्न.


उरण (सुनिल ठाकूर ). नुकताच 
आई बाबा प़तिष्टान मुलुंड पूर्व आणि पंचरत्न मित्र मंडळ चेंबूर यांच्या संयुक्त विद्यमाने  श्री अनिल वैती यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या महाराष्ट्र चे श्रध्दास्थान असलेल्या एकविरा देवीच्या कार्ला गडावर स्वच्छता मोहिम रविवारी दिनांक ११ जून २३ रोजी  राबविण्यात आली.
 यावेळी मराठी बिग बॉस फेम संतोष चौधरी दादुस पंचरत्न मित्र मंडळ अध्यक्ष अशोक भोईर व सचिव प्रदीप गावंड अतुल भोईर रहिम शेख रमेश पाटील सेल्वराज नायडू नीलम गांवड सुशीलकुमार मिस्त्री मॅथ्यू डिसूझा विनोद पाटील श्रावण पाटील व अनेक मान्यवर उपस्थित होते
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.