-->
आपला महाराष्ट्र 24

वीर वाजेकर महाविद्यालयात वृक्षारोपण

उरण सुनील  ठाकूर 
१३/६/२०२२ रोजी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना यांच्या वतीने,वसुंधरा अभियाना अंतर्गत व राष्ट्रीय छात्र सेनेच्या स्थापनेस ७५ वर्षपूर्ती निमित्त  वृक्षारोपण करण्यात आले.महाविद्यालयाचे प्राचार्य,डॉ.पी.जी.पवार यांचे हस्ते वृक्ष लावण्यात आले.महाविद्यालयाचे उपप्राचार्य, डॉ.विलास महाले,अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.राम गोसावी,डॉ.आमोद ठक्कर,डॉ.संदीप घोडके,प्रा.दिलीप केंगार, डॉ.विद्या नावडकर , डॉ.एम.सी.सोनवणे उपस्थित होते.रा.से.योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.सी.डी.धिंदळे,डॉ.आर.एस.जावळे,प्रा.एस.टी. गोतपागर तसेच प्रा.संतोष देसाई उपस्थित होते.रा.से.यो.
स्वयंसेवक व रा.छात्र सेनेचे विद्यार्थी उपस्थित होते.


Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.