-->
आपला महाराष्ट्र 24

पुण्यात रंग रंगणार पाच दिवसांचा लोकोत्सव महाराष्ट्राचा महाराष्ट्रातील वीस हजारां पेक्षा जास्त सरपंचां च्या उपस्थितीत लोकोत्सव महाराष्ट्राचा 2022 सोहळ्या चे आयोजन सहभागी व्हा- बाबासाहेब.पावसे .

पुण्यात रंग रंगणार पाच दिवसांचा लोकोत्सव महाराष्ट्राचा महाराष्ट्रातील वीस हजारां पेक्षा जास्त सरपंचां च्या उपस्थितीत लोकोत्सव महाराष्ट्राचा 2022 सोहळ्या चे आयोजन सहभागी व्हा- बाबासाहेब.पावसे . 
 उरण (सुनिल ठाकूर ). 
महाराष्ट्राचा पहिला राज्यस्तरीय ग्राममहोत्सव लोकोत्सव महाराष्ट्राचा येत्या १२ ते १६ मे२०२२ दरम्यान पाच दिवस संपन्न होत आहे. पुणे कृषि महाविद्यालयाच्या सिंचननगर मैदानावर दहा एकरांवर भव्य कृषी प्रदर्शन आणि वेगवेगळ्या कार्यक्रमाची रेलचेल राजकीय मान्यवरांची मांदियाळी.स्वागतध्यक्ष भोसरी विधानसभेचे पहिले आमदार व माजी महापौर विलास लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच संघटीत चळवळीचे नेतृत्व सरपंच सेवा संघाचे लोकप्रिय नेतृत्व संस्थापक तसेच,निमंत्रण समिती प्रमुख लोकोत्सव महाराष्ट्राचा २०२२ या ग्रामगौरव महोत्सवाचे कार्याध्यक्ष श्री.बाबासाहेब पावसे पाटील संगमनेर(9011960002)यांच्या विशेष सहकार्याने साकारला जात असलेला कार्यक्रम.


यामध्ये सहभागी व्हावे अशी विनंती सरपंच सेवा संघाच्या वतीने रोहीत संजय पवार बाबासाहेब पावसे रविंद्र पावसे यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे

Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.