उरण सुनिल ठाकूर : बांधकाम क्षेत्रात खुप कमी वयात खुप उंच भरारी घेणारे प्रवीण जी घासे यांनी मोठी जुई येथील ग्रामीण भागातून व्यवसायाला सुरवात करून नवी मुंबई त बांधकाम क्षेत्रात नावारूपाला आले. त्यांनी नवी मुंबई त सर्वांच्या सेवे साठी बेलापूर येथे स्मार्ट सिटी डेव्हलपर्स या नवीन ऑफिस नुकताच उदघाटन करण्यात आले. या उदघाटन प्रसंगी उधोजक यशवंत दादा घासे, शेखर तांडेल, शिवसेना पनवेल उपाध्यक्ष विठ्ठल मुंगजी, उरण भाजप उपाध्यक्ष मुकुंद गावंड,भाजप युवा अध्यक्ष निलेश पाटील, रायगड जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र पाटील, भाजप पूर्व विभाग अध्यक्ष शशी पाटील, विशाल पाटेकर रायगड भूषण हरेश्वर ठाकूर, उधोगपती कुलदीप नाईक,देवेंद्र पाटील,समीर फडके, क्लाकार सनी फडके, गिरीश म्हात्रे,नितेश भोईर, कुमार पाटील, सरपंच दिपक भोईर, धनेश गावंड, मोठीजुई भाजप गाव अध्यक्ष भरत पाटील, उरण विधान सभा विस्तारक करण, ठाकूर,नंदन म्हात्रे आदी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
बेलापूर येथील बांधकाम क्षेत्रात अग्र गण्य असलेल्या स्मार्ट सिटी डेव्हलपर्स ऑफिस चे शानदार उदघाटन.
byमुख्य संपादक - सुनील ठाकूर
•