-->
आपला महाराष्ट्र 24

वेश्वी येथील स्व. रुक्मिणी त्रिंबक शेठ मुंबई कर यांचा प्रथम पुण्य स्मरण सोहळा विविध कार्यक्रमानी संपन्न.

उरण (सुनिल ठाकूर ). वेश्वी येथील स्व. चिमाजी बुवा यांच्या सामाजिक कार्याचा वारसा जपणारे माजी सरपंच त्रिंबक शेठ मुंबई कर  यांच्या पत्नी स्व. रुक्मिणी त्रिंबक शेठ मुंबईकर यांचा प्रथम पुण्य स्मरण सोहळा  विविध कार्यक्रमानी संपन्न झाला.
 सकाळी 8 वाजतां प्रतिमा पूजन. सकाळी 8.30 वाजता हनुमान प्रासादिक भजन, श्री महालक्ष्मी महिला भजन वेश्वी यांचे भजन. अध्यक्षा कै. रुक्मिणी त्रिंबक शेठ मुंबईकर,संस्थापक विकास बुवा वेश्वी कर,गायिका कळाश्री  सुमित भोईर,जागृती अक्षय पाटील, पखवाज मनीष पाटील, सुमित भोईर,
सकाळी 9.30 वाजता सुप्रसिद्ध कीर्तनकार प्रबोधन मार्तंड (कोकण रत्न ), संस्थापक तुकाई ज्ञानपीठ अंबरनाथ हभप. विश्वनाथ महाराज वारिंगे, मृदूंगाचार्य हभप. वैभव महाराज वारिंगे, हभप. जितेंद्र महाराज आवरे (घणसोली ), संस्थापक माऊली मृदूंग शिक्षण संस्था (घणसोली ), गायक वृंद दशरथ केणी, भास्कर महाराज कदम, मनोहर महाराज कडव, विशेष सहकार्य सुरेश शेठ बाळशेठ पाटील (माजी सरपंच वहाल ), हभप एकनाथ महाराज (कंठवली ), भजन सम्राट महादेव बुवा शहाबाज कर, हभप अमित महाराज म्हात्रे, (अध्यक्ष अखिल वारकरी सामप्रदायिक मंडळ (कोकण विभाग ), दुपारी 12 वाजता पुण्य स्मरणीय पुष्पा्जली वाहण्यात आली. त्यानंतर महा प्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.
  सदर कार्यक्रमास पनवेल चे  माजी आदर्श नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, मुंबई कृ. षी. उ. बा. स. सभापती राजेंद्र पाटील, कृ. उ. बा. स. सभापती नारायण शेठ घरत,नगरसेवक संदीप पाटील,माजी सरपंच वेश्वी विजय पाटील,दिघोडे माजी सरपंच एकनाथ माळी,
सौ. कल्पना अरुण मुंबईकर, सौ. मिनाक्षी श्रीकांत मुंबई कर, सौ. श्वेता सुहास मुंबईकर, सौ, अहिल्या निशिकांत मुंबईकर, सुनिता भगवान पाटील आदी सह परिवार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे शानदार सूत्रसंचालन  नितेश पंडित, निवेदन  जयदास ठाकूर यांनी केले.
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.