उरण (सुनिल ठाकूर ).
जसखार गावाची ग्रामदेवता श्री रत्नेश्वरी देवीच्या यात्रा व पालखी उत्सवा निमित्त देवीचे दर्शन घेण्यासाठी खासदार श्रीरंग आप्पा बारणे आले असता ग्रामस्थांकडून त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.
यावेळी बारणे यांचे रयत शिक्षण संस्थे चे कोकण विभागीय चेअरमन श्री पी. जे. पाटील यांच्या कुटुंबियांतर्फे श्री प्रशांत पाटील, तसेच भाजप पार्टी च्या महिला तालुका अध्यक्षा सौ. संगीता पाटील यांच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले.