-->
आपला महाराष्ट्र 24

पनवेल ते उलवे नोड बस सुरु करावी -उलवे मनसे तर्फे पनवेल आगारास निवेदन


उरण (सुनिल ठाकूर ). उलवे नोड गव्हाण विभागातील बरेच विध्यार्थी शिक्षणा साठी पनवेल येथे जातात. त्यांना येण्याची व जाण्याची गैर सोय लक्षात घेता. उलवे मनसे तर्फे पनवेल ते उलवे बस चालू करण्या बाबत पनवेल आगारास निवेदन देण्यात आले.
यावेळी उलवे शहर अध्यक्ष राहुल पाटील, पनवेल तालुका उपाधक्ष निर्दोष गोंधळी, उलवे शहर उपाध्यक्ष कल्पेश कोळी, गव्हाण विभाग अध्यक्ष आकाश देशमुख, मयूर शेठ घरत आदी सह मनसैनिक उपस्थित होते.
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.