-->
आपला महाराष्ट्र 24

आमदार महेश बालदी यांचा विकास कामांचा धडाका. वेश्वी ते आदीवासी वाडी रस्त्याचे सरपंच सुनिल तांबोळी यांच्या हस्ते भूमिपूजन.


उरण (सुनिल ठाकूर ). उरण चे आमदार महेश शेठ बालदी यांनी आपल्या मतदार संघात विविध विकास कामांचा धडाका लावला आहे.
  आमदार महेशशेठ बालदी  यांच्या निधीतून ग्रुप ग्रामपंचायत वेश्वी दादरपाडा हद्दीतील वेश्वी ते आदीवासी वाडी पर्यंतचा रस्ता ङांबरीकरनासाठी (एक कोटी वीस लाख)नीधी मंजुर करून दिला होता त्याकामाचा भूमीपूजन सोहळा नुकताच 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक  दिनाचे औचित्य साधून पार पडला. 
सदर भूमीपूजन प्रसंगी वेश्वी ग्रुप ग्रामपंचायतचे प्रभारी.सरपंच श्री सुनिल तांबोळी ,माजी सरपंच श्री विलासशेठ पाटील, माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्या सौ. सोनाली  विलास पाटील,माजी सरपंच अजित पाटील,माजी सरपंच  तथा विद्यमान सदस्य ,सौ. प्रमिला महेन्द मुंबईकर  ग्रुप ग्रामपंचायत सदस्या नुतन प्रितम मुंबईकर विद्यमान सदस्या श्री, रुपेश मुंबईकर (बुथ अध्यक्ष),प्रितम मुंबईकर, रामनाथ मुंबईकर माजी सदस्य,संदेश कोळी,माजी उपसरपंच वसंत मोहिते, माजी सदस्य,बालकृष्ण.हि. पाटील (दादरपाडा).राजेंद्र मोहिते (दादरपाडा),सागर मोहिते  तसेच ग्रुप ग्रामपंचायतीचे ग्रामसेविका सौ. रेश्मा ठाकुर  ,दीपक ठाकुर (खालचा विंधणे,) शशीकांत पाटिल (उप तालुका प्रमुख कोप्रोली ), देवेंद्र पाटील,(खोपटे )तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते .
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.