-->
आपला महाराष्ट्र 24

जिल्हा क्रीडा संकुल, नेहुली येथे नेहरू युवा केंद्र, रायगड व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने स्वच्छता मोहीम संपन्न.....


उरण (सुनिल ठाकूर )..
 राष्ट्रीय युवा दिन युवा सप्ताह कार्यक्रमानिमित्त तसेच श्रीरामाच्या प्रतिष्ठापने अंतर्गत नेहरू युवा केंद्र रायगड अलिबाग जिल्हा युवा समन्वयक निशांत रौतेला यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रायगड अलिबाग आणि प्रिझम सामाजिक विकास संस्था अलिबाग, स्पर्धा विश्व अकॅडमी अलिबाग यांच्या सहकार्याने जिल्हा क्रीडा संकुल नेहुली येथे स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या मोहिमेचे नेतृत्व प्रिझम संस्थेच्या अध्यक्षा तथा राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी भारत सरकार तपस्वी नंदकुमार गोंधळी यांनी केले तसेच या स्वच्छता मोहिमेत स्पर्धा विश्व अकॅडमी चे युवक युवती प्रिझम संस्थेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.