-->
आपला महाराष्ट्र 24

प्रादेशिक कार्यालय पनवेल यांच्या वतीने आपटा येथील श्री राम मंदिर परिसर स्वछता अभियान व मंदिर सजावट.

उरण (सुनिल ठाकूर ):राज्य शासनाने सर्व नागरिक व स्थानिक स्वराज्य संस्थांना सखोल स्वछता मोहीम राबविण्या विषयी सूचना दिल्या आहेत. त्यानुसार प्रादेशिक अधिकारी संतोष थिटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रादेशिक कार्यालय पनवेल व पाताळ गंगा येथील कर्मचारी यांच्या वतीने  आपटा येथील श्री राम मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबिविण्यात आली. तसेच मंदिर सजावटी चे काम करण्यात आले.
 यावेळी प्रादेशिक अधिकारी संतोष थिटे, एरिया मॅनेजर वर्षकेतू हसुराम ठाकूर,एरिया मॅनेजर कु. थळी, एस. एम. बोरे, युवराज राऊत, के. एन. जांबुटकर, गणेश पिंपुटकर, सतीश काळे, दाबेराव आदी सह कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.