-->
आपला महाराष्ट्र 24

पारस काव्य, कला, जनजागृती संस्था (रजि.) सानपाडा, नवी मुंबई तर्फे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन--


उरण (सुनिल ठाकूर ): पारस काव्य, कला, जनजागृती संस्था (रजि .) सानपाडा, नवी मुंबईतर्फे राज्यस्तरीय खुली काव्य लेखन स्पर्धा पारितोषिक वितरण व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन शुक्रवार दि.२२/१२/२०२३रोजी दुपारी 3.00 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‌समता भवन, सेक्टर-१० सानपाडा, नवी मुंबई, जुईनगर रेल्वेस्टेशन (प.)जवळ करण्यात आले आहे.
 पुरस्कार सोहळ्याचे हे 13 वे वर्ष असून अध्यक्षस्थान ज्येष्ठ साहित्यिक सन्मा. पुंडलिक म्हात्रे भूषविणार आहेत: कार्यक्रम वेळेतच सुरू होईल तरी सह‌भागी सर्व- स्पर्धक व विविध क्षेत्रातील पुरस्कार विजेते मान्यवर यांनी मोठ्‌या संख्येने  या पुरस्कार वितरण समारंभाला हजर रहावे असे अावाहन निमंत्रक  सन्मा.श्री.मंगेश चांदिवडे (संस्थापक / अध्यक्ष ) पारस काव्य, कला, जनजागृती संस्था (रजि) सानपाडा, नवी मुंबई व आयोजिका सौ. शोभा चांदिवडे यांच्या तर्फे करण्यात आले आहे.
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.