-->
आपला महाराष्ट्र 24

आम्ही उलवेकर मिञ मंडळआयोजित उलवेची कुलस्वामिनी *पाट पूजन सोहळा*


उरण (सुनिल ठाकूर ). सालाबाद प्रमाणे या ही वर्षी आम्ही उलवेकर मिञ मंडळ चा वतीने
उलवेची कुलस्वामिनी सेक्टर 17 येथे 6व्या वर्षी 
 नवरात्र उत्सव मोठया उत्साहात साजरा होणार आहे. त्यानिमित्त 
देवीचा पाट पूजन सोहळा मंगळवार दिनांक 19 सप्टेंबर 2023 रोजी रात्री ठीक 8 वाजता श्री सिध्दी विनायक महागणपती मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता. 
सदर कार्यक्रम प्रसंगी महिला अध्यक्षा  सौ.रचना सचिन येरुणकर
उपाध्यक्ष :-  निशिगंधा शेलार,
सचिव :-  सौ.सरिता साळवे,
उप सचिव :-  सौ.राणी सिंग,
खजिनदार.सौ.नम्रता मुरकर,
उप खजिनदार. सौ.कीर्ती फटाक,  सुजाता थोरात, 
 शीतल माने, सिद्धी पैकडे,
कार्तिकी कदम, अनुष्का घागरे, उषा डे, सविता दवे,  सारिका पैकडे, नंदा मांडेकर, आम्ही उलवेकर संस्थापक सचिन राजे येरुणकर सह पदाधिकारी विनोद थोरात (अध्यक्ष ),श्री. किशोर कदम,संदीप नलावडे (सचिव ),  निलेश पाटील (उपाध्यक्ष ),  संदीप पाटील (खजिनदार ), रोहन खंडू (उप खजिनदार ), सुरेश फाटक,  रमेश खंडू, . प्रदीप नलावडे,  सावळाराम नलावडे, किशोर कदम,  गणेश कदम,रवी चव्हाण, साई पैकडे,  सौरभ शिंदे,  प्रथमेश पाष्टे, गणेश डीचोळकर,  मानव,विवेक,  संकेत आदी सह उलवे वासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.