अतिवृष्टीच्या पावसाचा तडाखा चिरनेर गावाला बसला असून चिरनेर गावातील रहिवासी सुभद्रा एकनाथ डुंगीकर या वुध्द महिलेच्या राहत्या घराची भिंत पडल्याची घटना मंगळवारी ( दि१९) सकाळी घडली आहे.सदर दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही.मात्र पुराचे पाणी घरात शिरल्याने घरातील जीवनावश्यक वस्तू पाण्यात भिजवून गेल्या आहेत.त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांपुढे मोठ संकट उभे राहिले आहे.
अतिवृष्टी मुळे चिरनेर येथील राहत्या घराची भिंत पडली.
byमुख्य संपादक - सुनील ठाकूर
•