-->
आपला महाराष्ट्र 24

उलवे शहरातील झालेल्या रस्त्यांच्या दुर्दशा बाबत उलवे मनसे तर्फे सिडको प्रशासनाला निवेदन


उरण (सुनिल ठाकूर ).  
 महाराष्ट्र नवनिर्माण सेना उलवे शहर पदाधिकारी यांनी सिडको चे सह संचालक (Join MD) श्री.राजेशजी पाटील  यांची भेट घेउन उलवे शहर सेक्टर २४,२५,२५अ आणी  इतर सेक्टर मधील रस्त्यांची झालेली दुर्दशा बाबत सिडको प्रशासनाला निवेदन देण्यात आले. तसेच यावेळी इतर महत्वाच्या नागरिकांनाभेडसावत असलेल्यया प्रश्नावर  विस्तृत चर्चा करण्यात आली.
सदर वेळी  मनसे उलवे शहर अध्यक्ष श्री. राहुल बाबुराव पाटील, मनसे उलवे शहर उपाध्यक्ष श्री.कल्पेश भरत कोळी, मनसे उलवे शहर सचिव श्री मनोज विलास कोळी, मनसे उलवे शहर सरचिटणीस श्री. सुनील जगन कोळी, कोंबडभुंजे गाव शाखा अध्यक्ष चिराग कोळी, उलवे गाव शाखाध्यक्ष विशाल भोईर, उलवे गाव शाखा उपाध्यक्ष संदीप म्हात्रे, उलवे गाव शाखा चिटणीस प्रतीक भास्कर कोळी,गणेशपुरी गाव शाखाध्यक्ष महेंद्र काळूराम कोळी, गणेशपुरी शाखा उपाध्यक्ष प्रेमनाथ धर्मा कोळी, उलवे शहर सेक्टर-९ शाखाध्यक्ष विशाल पाटील, शाखा उपाध्यक्ष संदीप बाबर,  सेक्टर 17 चे शाखाध्यक्ष अनिकेश कोळी व उलवे शहराचे सर्व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.