-->
आपला महाराष्ट्र 24

श्री साई देवस्थान साई नगर साई वहाळ येथे गुरुपौर्णिमा उत्सवा चे आयोजन.


उरण (सुनिल ठाकूर ). गुरुपौर्णिमा उत्सव म्हणजे सर्व साई भक्तामध्ये वेगळाच आनंद असतो. दर वर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा दिनांक सोमवार 3/7/2023 रोजी श्री  साई  देवस्थान साई नगर वहाळ येथे गुरुपौर्णिमा उत्सव निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत.सोमवार 3/7/2023 रोजी श्री  साई  देवस्थान साई नगर वहाळ येथे गुरुपौर्णिमा उत्सव निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत.
 सकाळी 6 वाजता काकड आरती. सकाळी साडे सहा वाजता बाबांचे  मंगल  स्नान गुरुवर्य श्री मो. का. मढवी यांच्या शुभहस्ते. दुपारी 12 वाजतां   मध्यान्ह आरती. दुपारी साडे बारा ते 3 वाजे पर्यंत महाप्रसाद.   अन्नदाते श्री रवींद्र काथोर पाटील, अध्यक्ष श्री साई देवस्थान वहाळ. सायंकाळी 5 ते साडे पाच ओम साई सेवा मंडळ चिरनेर पायी दिंडी चे आगमन व देवस्थान तर्फे दिंडीचे भव्य स्वागत. सायंकाळी धुपारती. सायंकाळी 6.30 वाजता   गुरुकृपा प्रासादिक भजन मंडळ कोपर यांचे सुश्राव्य भजन. गायिका सौ. सुप्रिया ठाकूर घरत. पखवाज तुषार घरत (चिर्ले ). तबला अँ ड. मिलिंद कडू (खारघर ).टाळ जितुबुवा घरत (चिर्ले ). उन्मेष गावंड (बोरखार ). सायंकाळी 7..ते रात्री 9 वाजे पर्यंत महाप्रसाद अन्नदाते श्री रवींद्र  काथोर पाटील. अध्यक्ष् श्री साई देवस्थान वहाळ. तसेच या वेळी गुरु पौर्णिमा निमित्त मंदिर दर्शना करिता रात्र भर खुळे राहणार आहे. तरी सर्व साई भक्तांनी उपस्थित राहून दर्शनाचा व महाप्रसादा चा लाभ घेण्याचे आवाहन साई देवस्थान च्या वतीने  देवस्थान चे संस्थापक अध्यक्ष श्री रवीशेठ पाटील यांनी केले आहे.
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.