-->
आपला महाराष्ट्र 24

द्रोणागिरी हायस्कूल करंजा मराठी व सेमी इंग्रजी माध्यम येथे योगादिन साजरा.



उरण (सुनिल ठाकूर ).
        द्रोणागिरी हायस्कूल करंजा येथे जागतिक योगदिना निमित्त श्री केशव म्हात्रे मुळेखंड -उरण यांनी योगाचे शारीरिक व मानसिक फायदे,आपली प्रतिकारशक्ती याबाबत माहिती दिली व योगासनांची प्रात्यक्षिके सादर करुन विद्यार्थ्यांंन कडून योगासने व प्राणायाम करुन घेतले. विद्यार्थी उत्साहात योगासने करत होतें.यावेळी विद्यालयाचे चेअरमन श्री सिताराम नाखवा,  व्हा. चेअरमन श्री के एल कोळी, मुख्याध्यापक श्री एम.जी.म्हात्रे सर, शिक्षक वर्ग उपस्थित होते.
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.